मतदार ओळखपत्र, ज्याला EPIC (इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड) म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदानासाठी पात्र असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना जारी केलेले फोटो ओळखपत्र आहे. मतदार ओळखपत्राचा उद्देश मतदारांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून काम करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि मुक्त आणि निष्पक्ष लोकशाही निवडणुकांदरम्यान फसवणूक रोखणे हा आहे. हे कार्ड सामान्यतः निवडणूक ओळखपत्र, मतदार ओळखपत्र किंवा मतदार ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाते.
Step 1: तुमची कागदपत्रे तयार करा
Voter Card बनवण्यासाठी प्रथम तुम्ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत याची खात्री करा. यामध्ये सामान्यत: ओळखीचा पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हरचा परवाना किंवा आधार कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा (जसे की युटिलिटी बिल किंवा भाडे करार) यांचा समावेश होतो.
Step 2: निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट
नवीन Voter Card अर्ज करण्यासाठी तुमचा अर्ज सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या देश निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .म्हणजेच https://www.nvsp.in/ website ला भेट द्या
Step 3: नवीन मतदार नोंदणी
Website मध्ये प्रवेश केल्या नंतर त्यामध्ये ४ प्रकार चे फॉर दिसतील त्यात नवीन नोंदणी, नवीन (NRI) नोंदणी फॉर्म आणि फॉर्म एडिट अशे फॉर्म नंबर दिसतात त्यात FORM 6 हा मध्ये रजिस्टर करा
Step 4: Voter Card नोंदणी
नवीन Voter Card अर्ज करण्यासाठी तुमचा अर्ज सुरू करण्यासाठी, Sign-Up or login उमेदवाराने त्याचा Phone Number, email ने नोंदणी करावी. आणि OTP ने Verify करावे
Step 5: तपशील भरा
पॉईंट A to L मधील दिलेले सर्व पॉईंट्स नीट वाचून घ्या त्यानंतर सर्व माहिती हि बरोबर भर
Step 6: तपशीलांची पुष्टी करा आणि PDF डाउनलोड करा
भरलेली सर्व माहिती नीट तपासून घ्या व त्यामध्ये चुकी असतात EDIT बटनावर क्लिक करून माहिती पुन्हा दुरुस्ती करून घ्या त्यानंतर सर्व माहिती बरोबर असल्यास PDF /Download बटनावर क्लिक करून APPLICATION FORM तयार करून घ्या
Step 7: Track Application Status
सर्व माहिती बरोबर असल्यास होम पेजवर जाऊन application status track बटनावर क्लिक करून track application status मध्ये जाऊन त्यामध्ये reference number टाईप करून आणि आपली state select करून आपले application हे पूर्णपणे पोचले आहे का चेक करा त्यानंतर आपल्या दिलेल्या पत्त्यावर smart voter card हे 30 दिवसांमध्ये घरी येऊन जाईल
Table of Contents
LATEST POST:
👉🏻👉🏻2024 Bollywood5 Action-packed Films You Can’t MisS👈🏻👈🏻
👉🏻👉🏻Mahindra 5-door thar launch 2024 date reveal लवकरच. surprise for thar lover👈🏻👈🏻