2024 मध्ये लॉन्च होणारे Smartphones (Under 15k, 20k, 25k, 30k,35k, 40k) किंमती नुसार व त्यांचा मॉडेल आणि मॉडेलचा डिटेल्स नुसार मांडले आहे. तसेच Processor, display, storage, Ram, main camera, front camera, battery ,charging, price, launch date नुसार मांडले आहे. त्यात प्रत्येक price range मध्ये प्रत्येकी दोन स्मार्टफोन सुचवले आहे.
स्मार्टफोन प्रेमींसाठी 2024 हे वर्ष आणखी मजेशीर असणार आहे. या लेखात तुम्हाला 2024 मध्ये स्मार्टफोन कसे असतील हे कळेल. नवीन वर्षात स्मार्टफोनचा Best बदलणार असून हे येणारे वर्ष मोबाईल जगतासाठी स्फोटक असणार आहे. अनेक गोष्टी चांगल्या होणार आहेत, मग ते सॉफ्टवेअर असो वा हार्डवेअर. तर चला जाणून घेऊया नवीन वर्षात कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत आणि ते किती पॉवरफुल आहेत.
वरील सर्व phones हे त्याचा किंमती कॅटेगरी मधील सर्वात चांगले phonesआहेत. वरील फोन्स हे आमच्या रिसर्च नुसार सिलेंक्ट केले आहेत. वरील phones ची किंमत मी वेळे अभावी बदलू शकते. phones हे लौंच चा वेळी असलेली किंमत यावरून सिलेक्ट केले असून फोन्स ची price हि प्रत्येक शॉपिंग website वेळ वेगवेगळी असू शकते याची नोंद घ्यवी. त्यात सर्व brands चे फोन्स सादर केले आहे .
वरील फोन्स हे त्याचा फीचर्स नुसार सादर केले आहे . त्यात कोणत्याही फोन्स चे प्रोमोशन केले नाही याची नोंद घ्यवी.