Mahindra-5-door-thar-launch-2024

Mahindra 5-door thar launch 2024 date reveal लवकरच. surprise for thar lover

Mahindra 5-door thar फक्त 20 lakh होतीये launch

भारतातील नंबर 1st car company Mahindra ने तिच्या thar 2 door याच्या successfully launched नंतर mahindra thar याचीच 5 door version लवकरच भारतात launche करणार अशी घोषणा केली आहे. 5-door thar याची car testing खूप वर्षांनपासून सुरू आहे. या दरम्यान टीचे खूप सारे video’s आणि photo’s social media वर झळकत आहे.

Mahindra Thar 2 door ही तिच्या करत्या येणाऱ्या modification मुळे खूप प्रसिद्ध आहे. car प्रेमी हे mahindra thar 5 door याची खूप वर्षानपासून वाट बघत आहे . त्यामुळे Company ने thar चे 5 door version लवकरच भारतात launch करणार आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार Mahindra thar 5 door चे launch लवकरच 2024 मध्ये होणार असून त्याची starting price (20 lakhs) च्या दरम्यान असणार आहे. आणि thar 5 door version 2024 (15 August) मध्ये launch होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

New Feature

thar 5 door version मध्ये खूप सारे बदल पाहायला मिळणार आहे . त्यामध्ये नवीन dashbord मध्ये circular AC vents, familiar centre console, पुढचा passenger साठी grab handle आणि metal badge plate below the left AC vent असणार आहे . याचे या dashboard चे photo’s social media वर viral झाले असून तसेच door handle position मध्ये ही बदल पाहायला मिळणार आहे. company ने customer च्या demand नुसार 5 door thar मध्ये Sunroof असणार आहे असे सांगितले आहे.

same features: same bumper, same alloys, same grlle, same loghts, same wide bumper, same side fenders, same 2 door thar alloys

company ने thar 5 door मध्ये अजून नवीन Colors add करनार आहे. असे सांगितले असून त्यामध्ये (blue ,red, grey, black) यासोबतच अजून नवीन colour launch करणार आहे . company ने आपल्या 5 door thar model करीत model treadmarks ragister केले असून (‘centurion’, ‘cuit’, ‘gladius’, ‘rex’, ‘rexx’, ‘savannah’) आणि ‘Armada‘ हे नावे आहेत त्या पैकी ‘Armada’ या नावाने नवीन 5 door thar launch करणार आहे असे सूत्रांकडून माहीत पडले आहे. आणि scorpio n plantform, (diesel. 170 hp) (petrol. 200 hp), new steering

company आपल्या 5 door thar series models मध्ये petrol आणि diesel या दोन्हीही veriant मध्ये thar launch करणार असे सांगितले आहे . thar 5 door याची booking लवकरच चालू होणार आहे आणि याचे येणार update त्याचा official https://auto.mahindra.com/suv/thar किंवा (@mahindrathar) website त्याचा social media handal यावर कळवले जातील.

latest post: 👉🏻👉🏻List of Newest BEST Smartphones in 2024 :२०२४ मधील बेस्ट नवीन स्मार्टफोन यादी.👈🏻👈🏻

👉🏻👉🏻2024 Bollywood : 5 Action- packed Films You Can’t Miss! २०२४ मधील ५ Action सिनेमे.👈🏻👈🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *